जलजिरा किंवा जंजिरा हा हबशी सिद्द्याचा अजिंक्य समुद्रदुर्ग सर्वांनाच माहीत आहेच.
जलजिरा जल आणि जिऱ्यापासून बनला नसून जज़ीरा ह्या अरबी शब्दापासून तयार झाला. जज़ीरा म्हणजे बेट. (अलजज़ीरा सगळ्यांना माहीत आहेच.)
हबशी हा शब्द अरबी हबस की हब्सपासून तयार झाला आहे, असे आठवते. ऍबिसिनियन या शब्दाचे मूळही वरील अरबी शब्दांत आहे, असे वाटते.