वा कवी मिलिंद!

अतिशय सुंदर कविता! अचूक छंदरचना. अर्थवाही प्रवाही यमके.

मिळेल जेथे शीतल छाया
पांथस्था विश्राम कराया
मंद वाहती जेथे वारें
शोध गड्या तो आम्रतरू

हे विशेष आवडले!

आपला
(वाटसरू) प्रवासी