पण माफीराव हे 'मनोगत' चे शेपूट आपल्या सहीस(सिग्नेचर हो!) कसे काय चिकटले? आपण फक्त मनोगतावरच माफी मिळण्यास पात्र उरला आहात काय? ;) (ह घ्या हो)
विडंबन आवडले.
ज्यांच्याकडून तेंव्हा मज वाहवा मिळाली
करती यथेच्छ निंदा का राजरोस आता?
हे विशेष आवडले. हा विनोदी वाटला नाही, गंभीरच वाटला.मनाला स्पर्शून गेला.
--अदिती