माफीराव तुमचे विडंबन म्हणजे तुमच्या प्रतिभेची साक्ष आहे.
ज्यांच्याकडून तेंव्हा मज वाहवा मिळाली
करती यथेच्छ निंदा का राजरोस आता?
मनातला सल ठसठसतोय...
तुमचं उत्तर तयारच आहे म्हणा..
जातो जुना गबाळा, येतो नवा शहाणा
ही रीत या जगाची विसरू नकोस आता...
राहुल