कदचित फक्त घर share  करणारे "अजून" काही  share  करत नसतिलसुद्धा !

आणि भ्रष्ट हा शब्द मला फ़ार खटकला. फ़क्त मुलीच "भ्रष्ट" होतात का? मुलाना हळव्या भावना नसतात का? अशा संबंधांतून दोघांच्यही मानसिकतेवर बरावाईट परीणाम होत असतो.