विवाह हे बन्धन नसून तो एक सन्स्कार आहे. एखादा सन्स्कार मानायचा की नाही हा जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी विवाह सन्स्काराने स्वैराचाराला  बराचसा आळा बसतो हे खरेच आहे. तेव्हा विवाह आवश्यकच.

आपल्या कुठल्याही क्रुतिचा त्रास दुस्र्या लोकान्ना होउ न देण्याची जबाबदारी आप्ल्यावर असते. आपल्याला स्वातन्त्र्य असते तेही सापेक्श. बेलगाम वागण्यला स्वातन्त्र्य म्हणता येणार नाही.