एखाद्या घरात काही काळापुरते एकत्र राहणे व आयुष्यभरासाठी एकत्र राहणे या वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या घरमित्राशी/मैत्रिणीशी लग्न करावेसे वाटू शकते; पण घरमित्र/मैत्रिण असण्यासाठी लग्न करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. (विशेषतः भारतात, कारण आपण लोक सहसा एकदाच लग्न करतो.)
(भिन्नलिंगी लोक एका घरात राहिले तर त्यांच्यामध्ये लैगिंक संबंध असायलाच पाहिजेत हे गृहीतक कश्याच्या आधारावर मांडले आहे ते कळले नाही.)