हवस या अरबी शब्दापासून हे हौस आली आहे.
बुतशिकन या शब्दातला बुत बुद्ध या शब्दापासून तयार झाला.
उस्ताद ह्या शब्दाचा मूळ अर्थ ज़ेंद अवेस्ता ह्या पारश्यांच्या धर्मग्रंथाचा अभ्यासक किंवा तज्ज्ञ असा आहे.
किमया या शब्दाचे मूळही अरबी 'कीमिया' आहे. (अलकेमी लक्षात आहे ना? ऍल्कहॉल या शब्दाच्या मुळाशी अक-कुहल किंवा अल-कुल या शब्दांपैकी कुठला तरी शब्द आहे. खातरजमा करून सांगीन.)