ओक साहेब,

चांगली सोय आहे. मी माझ्या याहु आणि जी-मेल वर मेल करुन पाहिले. यशस्वी. आता एकच प्रश्न - हे फ़ुकट आहे ना?

 

आभार,

सर्जा.