कसले आले संस्कार ?
लग्न झालेल्यांपैकी एकालाही त्यावेळच्या संस्कारांचे क्रम आठवतात का? लग्न झाल्यावरही स्वैराचार करणारे पुरूष किंवा स्त्रिया कमी आहेत का ? त्यापेक्षा लग्न न करता 'मोकळे' राहिल्यास काय वाईट. ह्यात दोघांचाही फायदा होतो. घराचे भाडे कमी द्यावे लागते. सर्वच खर्च वाटून घेता येतात. मी तर म्हणेन दोन मुले व दोन मुली एक फ्लॅट घेऊन एकत्र राहील्यास जास्त सोप्पे. सर्वच खर्चही कमी होईल व बाहेर जेवावे लागणार नाही ते वेगळे !