कदचित फक्त घर share करणारे "अजून" काही share करत नसतिलसुद्धा !
मला तर सगळच share करायला आवडेल! घर, घराचे भाडे, लाईट बिल, टेलीफोन बिल, सोफा, खुर्च्या व सगळे फर्नीचर, स्वयंपाक व स्वयंपाक घरातली कामेही-
आणि भ्रष्ट हा शब्द मला फ़ार खटकला. फ़क्त मुलीच "भ्रष्ट" होतात का?
सहमत ! मुलेही भ्रष्ट होऊ शकतात !
मुलाना हळव्या भावना नसतात का?
मुले ह्याबाबत जास्त 'हळवे' असतात असे मला वाटते.