कथा, कथानिवड आणि अनुवाद सगळंच सुंदर जमून आलं आहे. स्वतःवर झालेल्या अन्यायाचा अशाप्रकारे कृष्णनिती वापरून बदला घेणे योग्य की अयोग्य? असा एक अनाहूत प्रश्न मनात डोकावून गेला.