जलजिरा नामक एक एकदम खासंखास उत्पादन बाजारात उपलब्ध आहे. ते उत्पादन नक्कीच जल आणि जिरा अशी फोड कल्पून ठेवलेलं असावं असं त्याच्या चवीवरून तरी वाटतं.