पुण्यात हे असे घडल्याचे वर्तमानपत्रांत वाचण्यात आलेले होते परंतू त्यात पत्रकाराची अतिशयोक्ती असावी असे वाटले होते. जेंव्हा घराभोवती हा प्रताप घडला, तेंव्हा कळले हे घरापर्यंत येऊन पोहचले (घरात शिरायला वेळ कितीसा ?)