नुसता मेलच  नव्हे तर  अनेक गोष्टी आपण आपल्या स्र्व्ह्रकडे  पाठवू शकता. उदा.
mo sar amar pune 4500

हा मेसेज एस एम एस ने ९८६०६०९००० या नंबरवर पाठविल्यास तो डेटाबेस मध्ये आपोआप जाईल.
याचा अर्थ असा की एका कंपनीच्या अमर नावाच्या एम. आर. ने
पुण्यात ४५०० रूपयाची विक्री केली.

एस ए आर सारखी कमाण्ड आपणही बनवू शकता. येथे.