वांगी केव्हा घालायची? कांद्यानंतर का? सुकी करायची असेल तर कमी पाणी घालायचे की अजिबात घालायचे नाही? (अजिबात घातले नाही तर मसाला जळेल का?)
ही भाजी किती लोकांना पुरेल?
शिकाऊ पाककलाकार,मृदुला.