दोन मुले किंवा दोन मुली एकत्र राहिल्यास त्यात गैर काही नाही का? शरीरसंबंधाबद्दलच बोलायचे तर समलिंगी संबंध असू शकत नाहीत का? मग भिन्नलिंगी एकत्र राहिल्यास त्यात गहजब करण्यासारखे काय आहे? जर त्या दोघांना एकत्र राहण्यात काही गैर वाटत नसेल तर बाकीच्यांना हरकत असण्याचे कारण काय? हरकत घेणारे त्यांच्या राहण्याची दुसरी सोय बघण्याची जबाबदारी घेणार आहेत का?

तुम्ही तुमचे आयुष्य जगा, आणि दुसऱ्यांना जगू द्या. त्यातून काही वाईट घडलेच,(देव करो आणि न घडो) तरीही तुम्ही त्यांची जबाबदारी घेणार नाहीच ना? मग कशाला नावे ठेवताय?

--ध्रुव.