सवाईराव,

नैतिकता ही केवळ शरीरसंबंधांपुरतीच मर्यादित नसते, खोटे बोलणे, लाचलुचपत, कायदे न पाळणे, वगैरे गोष्टीही नैतिकतेच्या मर्यादेतच येतात, किंबहुना शरीरसंबंधापेक्षा जास्त महत्त्वाच्या असतात कारण याचा समजावर direct परिणाम होतो. या सर्व बाबतीतून विचार करून बघा आपण किती अनैतिक वागतो त्याचा.

दुसऱ्यांना अनैतिक म्हणणारे आपण खरंच नैतिकता पाळतो का?

--ध्रुव.