दोन मुले किंवा दोन मुली एकत्र राहिल्यास ?
प्रश्न एक आहे... पण याची उत्तर मात्र अनेक आणी प्रत्येकाची वेग़ळी आणी ती ही प्रत्येकाच्या विचारसर्णीवर. मग़ चांगले विचार करणारे चांगलाच विचार करणार आणी वाईट विचार करणारे या विषयाला आणखिनच डिवचत बसणार...पण एखाद्याच्या आयुष्यात लुड्बुड करणारे आपण कोण ?
ध्रुवरावांशी मी ही १००% सहमत...
तुम्ही तुमचे आयुष्य जगा, आणि दुसऱ्यांना जगू द्या.
-- आपला योगेश.