(चित्त यांना दुजोरा)
बाबा हा शब्द तुर्की आहे. माझे काही तुर्की (इस्तांबुलवासी) मित्र आहेत त्यांना याबाबत विचारुन मी खात्री केली आहे. तसेच मराठीतला चोख हा शब्द सुद्धा चोक हया तुर्की शब्दावरुन आलेला आहे.
प्रशांत