वा मिलिंद, कविता उत्तम लिहिलिये. गेयता असल्यामुळे वाचायला खुप मजा येते.

मिळेल जेथे शीतल छाया
पांथस्था विश्राम कराया
मंद वाहती जेथे वारें
शोध गड्या तो आम्रतरू
 खुपच आवडले.

गीता