अभिनंदन,

मराठी मधे लिहण्याचा भरपुर आनंद घ्या. रोज कमीत कमी १०/१५ मीनीटे टंक लेखन (टायपिंग) करत जा.

आपल्या मित्र-मंड्ळी ना, दुर च्या नातेवाईकंना या व्यासपीठाच्याअ माध्यमातुन ज्ररुर बोलवा.

सुरूवाती ला शुध्दलेखनाची धास्ती वाटते, परन्तु आपले रोजचे वर्तमान पत्र जर काळ्जी पुर्वक वाचले तर ती समस्या सुध्दा हळुहळू सुटू शकेल. शेवटी आपण भाषाप्रभु थोडे च आहोत? आणि चुका तर ईग्रंजी मधे पण होतात, तेंव्हा याचा बावू न करता बिनधास्त लिहले पाहिजे.

शेवटी मराठी टिकविणे हि आपली जबाबदारी आहे, हे लक्षात असुद्या,

शुभास्ते पंथाःनु.