हे करून पाहिले. निरोप संपताच मी माझे नाव लिहिले. त्या मुळे निरोप कोणाचा आहे हे कळणे सोपे गेले पण मेसेज 'शैलेश लाइन्होस्ट' च्या नावाने जातो. असे निरोप पाठवणे सुरक्षित आहे का?
छाया