भारावलेली खारी वांगी, असे वाचले. वांग्याची भाजी त्यातही भरलेल्या वांग्याची भाजी माझ्या जिव्हाळ्याची आहे, हे कारण असावे. वा, नुसते नाव घेतले की किती सुवास दर्वळतात आणि मी भारावून जातो.पाककृती उत्तम आहे. वांग्याला भरपूर तेल हवे, हे खरे. धन्यवाद.