हे लेखन अभ्यासपूर्वक माहिती गोळा करून केले आहे ह्यात वाद नाही.

दरवर्षी साधारण किती हिंदू स्त्रिया मुसलमान पुरुषांशी विवाह करतात, त्यातल्या किती बहुभार्यांपैकी असतात, अशी काही आकडेवारी आपल्याजवळ असेल तर तीही वाचण्यासारखी असेल.