माधव साहेब,

माझी आई मिरचीचा ठेचा बनवताना त्यात मिरच्या भाजल्यानंतर टोमॅटो जास्त तेल टाकून भाजते टोमॅटोला तेल सुटेपर्यंत, टोमॅटोच्या बिया काढून बरकां!

त्यामुळे त्याला नकळत आंबड्सर अशी चव येते.

\मनिषा.