मनिशाताई,
छान आहे पाककृती. समारंभासाठी आवर्जून करावी अशी आहे. पण dieting चा अगदीच बोऱ्या वाजेल हो.
> भाजी करताना मंद आचेवरच करावी. घाई करु नये.
सगळ्यात घाई करायची सवय अशी कशी जाणार? पण प्रयत्न करेन. :)
~ मैथिली