अनु,
कवितातर सुंदर आहेच पण तरूणीच्या भावविश्वाचे विवेचनही सुंदर आहे.
पऽऽऽऽण......
(रोजच्या वाटेत असलेलं झाड कुणी तोडलं किंवा रोज कडेला बसणारा चांभार पण एखाद्या दिवशी दिसला नाही तरी आपल्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटतं.)
'ज्याच्या' भोवती किंवा साठी, या, आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या भावनांची क्रिडा चालते, त्या 'साथीदारा'ची तुलना निर्जीव 'झाड' किंवा नगण्य 'चांभारा'शी करून त्याला इतकं गौण ठरविण्याचा उद्देश काय?