माझे रक्त नाही आटत माझा जीव नाही पेटत माझे काळीज नाही फुटत
स्वप्न ही नाहीत फुलांवरकी बाणांवर रक्तउध्वस्त संसार आणिजगणे उरे फक्त...
तुमची कविता खुप आवडली..
राहुल