खानाखज़ाना.कॉम वरील शब्दकोशात पनीर हा कॉटेज चीझचा एक प्रकार आहे, एवढाच उल्लेख आहे. ("Paneer is a most raw form of cottage cheese." - खानाखज़ाना.कॉम . दुवा) परंतु याचा अर्थ 'कॉटेज चीझ' या सदराखाली मोडणारा कोणताही पदार्थ पनीरच्या जागी वापरता येतो, असा मुळीच नव्हे. (थोडक्यात, पनीर हे एक कॉटेज चीझ आहे, परंतु प्रत्येक कॉटेज चीझ म्हणजे पनीर नव्हे.*)

गोंधळ झाला खरा...
अंजू