व्यक्त-अव्य्क्त

जर ऊन असेल तरच...

उकळत्या पाण्यात गार पाण्यात नाचणीचे पीठ कालवुन

टाकावे. त्यात मिरची पावडर किंवा हिरवी मिऱची , हिंग़, जीर,मीठ, थोडा पापडखार घालुन वाफ़ द्यावी.

मग त्याचा घट्ट ग़ोला करावा.

तेल लावुन छोटे गोळे करुन पापड लाटावे.

व कड्क तीन तरी उन्ह द्यावीत.

लहान मुलांसाठी खुपच पौष्टीक आहेत.

संग़ीता