आपल्या प्रतिसदांबद्दल धन्यवाद...
इथे भारतीय किराणा मालाच्या दुकानात मिळणारे पनीर बऱ्यापैकी जुने असते असा अनुभव आहे... आणि घरी केलेला प्रयोग दोनदा फसला आहे... कोणाकडे हमखास यशस्वी होणारी पनीर बनविण्याची पद्धत आहे का?
ज्येष्ठमध अमेरिकेमधे मिळू शकेल का?
आम्ही सहकुटुंब सहपरिवार मिनिआपोलिस ("midwest") मधे आहोत.
-- व्यक्त-अव्यक्त