प्रिय ऋतू,

आपल्या भावना कळाल्या. वाचून फ़ार आनंद झाला. परंतु खंत एकाच गोष्टीची वाटते वाराणासी वर झालेल्या हल्ल्याने सामान्य माणसाने निषेध नाही नोंदविला म्हणुन आपले प्रकटन, त्या पेक्षा जगात होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यासाठी लिहिले असते तर फार बरे वाटले असते.

ता. क. -  वरील विचार माझे स्वतःचे आहेत. सर्वांना ते आवडतिल अशी अपेक्षा नाही.

- विशाल