व्यक्त-अव्यक्त,
ट्विन सिटी- जुळ्या शहरात मराठी मंडळ आहे. त्यातल्या सभासदांचा परिचय केल्यास आपले बरेच प्रश्न सुटतील असे वाटते. तसेच 3M मध्ये खूप भारतीय काम करतात. त्यांचा सुद्धा तुम्हाला उपयोग होईल. पाहिजे असल्यास मला व्य. नि. पाठवा काही नावे मी सुचवीन.
कलोअ,
सुभाष