वा अनुताई,
आपण एका महत्वाच्या विषयाला हात घालून सफाईदार कविता केलीत. कविता आवडीच तसेच त्यानंतर त्यावरील विवरण पण छान वाटले.
"आईबापांच्या पंखाखाली राहून निर्णय घेण्याईतके आपण लहान नसतो आणि स्वत:च्या चुकीच्या निर्णयांचे परीणाम शूरपणे भोगण्याइतके मोठे पण नसतो."
महाविद्यालयीन जीवनात तरुणांच्या (तरुणीसुध्दा समाविष्ट बरं) मनात होणारी चलबिचल आपण चांगलीच टिपलीत.
आपला,
(वाचक) भास्कर