नाचणीचा तिखट पेय पदार्थ आंबिल
आंबिल अशी बनवतातः
नाचणीचे पीठ आंबट ताकात कालवावे आणि त्यात मिरची, लसूण पेस्ट, मीठ, चवीपुरती साखर घालावी. जिऱ्याची फोडणी, हळद घालून हा द्रव पदार्थ उकळावा. गरम किंवा गार करून कसाही प्यायला चांगला लागतो. बहुधा उन्हाळ्यात बनवतात. शिवाय वास्तुशांतीच्या वेळी हा पदार्थ केला जातो.
छाया