नाचणीच्या पिठाची धिरडी (घावन) करता येतात. ते डोष्यासरखेच कुरर्कुरित होतात. थोदी धणे जिरे पूड हिंग ह्ळद तिखट मीठ ओवा घलून कशाचिही धिरडी छान होतात.
पनीर शक्यतो गाईच्या दुधाचे करावे. अर्धा लिटर दूध उकळत ठेवावे, उकळी आल्यावर १ लिंबू पिळावे. नंतर गाळावे.
उरलेले पाणी टाकून द्यायचे नाही. कढीसाठी ताकासोबत वापरावे.
बाजरी, नाचणी, ज्वारी, मका, गहू अशा सर्व धान्यांची १ दिवस भिज्वून ठेवुन नन्तर कन्द्यवर परतुन खिचडी छान होते.
enough for now. 'all the best' for your भूकेले पोट