कथा छानच आहे. आपण अनुवादही चांगला केलेला आहे.
महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्याच्या कलाकृतीचे श्रेय न लाटता आपण प्रांजळपणे ते तसे नमूद केले आहे, ही कथा स्वतंत्र म्हणून आरामात खपवता आली असती !
अभिनंदन-