परभारतीय, प्रतिसादबद्दल धन्यवाद...
तुमचे म्हणणे खरे आहे.. आणि गेली ३-४ वर्षे तेच करत आहोत. या संकेतस्थळावर विविध क्षेत्रातून आलेली आणि विविध देशात राहणारी मंड्ळी आहेत म्हणून प्रश्न विचारावेसे वाटले. शिवाय विद्यार्थीदशेपासून पनीरच्या जागी टोफ़ू खाल्ल्याने आता त्याचा खूप कंटाळा आला आहे, आणि वेगवेगळ्या पाकक्रुती वापरूनही वड्या पडेल असे पनीर अजूनही जमलेले नाही - म्हणून म्हटले की विचारून पहावे.
असो.. इथे मिळालेल्या सूचनांनुसार नाचणीचे पदार्थ नक्की करून पाहीन.