शिवाय विद्यार्थीदशेपासून पनीरच्या जागी टोफ़ू खाल्ल्याने आता त्याचा खूप कंटाळा आला आहे,

विद्यार्थिदशेपासून??? म्हणजे आपण/आपले पोट कधीपासून अमेरिकेत/भारताबाहेर आहात???

माफ करा, पण आपल्या एकंदर लिखाणावरून आपण नुकतेच इथे आलात / आपले पोट नुकतेच इथे आले असा (गैर?)समज झाला.

- टग्या.