एकदम रियालिस्टीक,
मी भस्करच्या मतशी सहमत आहे. आम्ही एकाच महाविद्यालयात होतो. आनुभवाचे बोल आहेत भास्करचे.
तुझ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवते,
तरी शेवटी तुझ्याचकडे पाहते..
तास बुडवून उपहारगृहात बसले,
तिथे तू होतास..
आठ्वते का भास्क्या! महविद्यालयातल्या आठवणी आल्या की सगळ्यान्ची आठवण येते आणि मन एकदम ..... छे.....