पनीर वड्या पडण्याइतपत घट्ट होण्यासाठी ,

निदान २-३ तास निथळू दयावे ,

मग त्यावर ३-४ तास वजन ठेवून मगच त्याच्या वड्या पाडायला घ्याव्या. ख़ुप छान वड्या पडतात.

मग येत्या रविवारी पनीर बटर मसाला करुन बघाच.

एक पनीरप्रेमी

युवराज.