अमेरिकेतच का? आपल्याकडेही समलिंगी एकत्र राहिल्यास शंका घेणारे कमी नसतील. खरे सांगायचे तर अमेरिकेत अशा फालतू शंका घ्यायला वेळ कोणाकडेच नसतो. प्रत्येकजण दुसऱ्याला त्याचे आयुष्य जगू देतो.
--ध्रुव.