प्रति,

संगिता, मैथिली, तात्या, मिलिंद,

प्रतिसादाबद्द्ल आभारी!

मिलिंद,

पनीर घातले तर ते विरघळणार (किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे होणार ) नाही का ?
पनीरचे एक इंच या आकाराचे तुकडे करुन घ्या. भाजी शिजत आल्यानंतर पनीर टाका. नंतर एक वाफ़ येउ द्या, १-२ दा हालवा. पनीरचे तुकडे पडणार नाहीत. (तळले तरीही चालतिल कारण कोणाकोणाला कच्चे पनीर आवडत नाहीत.)
 
मैथिली,
डायटींग सांभाळुन कधीतरी हेवी खायला हरकत नसावी. नाही का?