कटलेट चे भाषांतर करायची खरे तर गरज नाही असे वाटते. अगदीच अट्टहास असल्यास 'खरकटे वडे' प्रमाणे 'भाज्यांचे वडे' म्हटलेले चालणार नाही का ?

जाता जाता, कटलेस हा शब्द मराठीकृत कसा काय वाटतो हे काही समजले नाही बुवा !

तसेच चायनीज चे चायनीस कसे काय मराठमोळे वाटते ? त्याऐवजी वापरात असलेला चिनी शब्द मराठीशी जास्त जवळचा वाटत नाही का ?