बऱ्याच दिवसांपासून पचडी हा काय प्रकार असावा ह्याच्या शोधात होतो. परवा उत्खननांत सापडली पचडी ! केली व खाल्लीही- मस्त आहे पाककृती सोपी व चवदार !