मधे कोणाकडून तरी 'मी त्याची षष्ठी केली' असे ऐकले. संदर्भावरून तरी खरडपट्टी काढणे असा अर्थ निघत होता. पण षष्ठी करणे चा नक्की अर्थ काय ?
तसेच खरडपट्टी काढणे ची व्युत्पत्ती काय ?