जाता जाता, कटलेस हा शब्द मराठीकृत कसा काय वाटतो हे काही समजले नाही बुवा !

तसेच चायनीज चे चायनीस कसे काय मराठमोळे वाटते ?

'बिस्किट'चे 'भिस्कुट', 'स्टेशना'चे 'ठेसन' आणि 'प्लॅटफॉर्म'चे 'फलाट' ज्या न्यायाने वाटते, त्याच न्यायाने!

- टग्या.