झिजूनी स्वतः चंदनाने, दुसऱ्यास मधुगंध द्यावा.

आनंद हा जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा.