मा.प्रभाकरपंतांना मानाचा मुजरा!

मी 'तो मी नव्हेच' ३ दा पाहिले आहे. पण दर वेळेस प्रभाकरपंताचा समर्थ अभिनय पाहून नतमस्तक झालो आहे.'इथे ओशाळला मृत्यु' या नाटकातील त्यांची औरंगजेबाची भूमिकाही जबरदस्त आहे.
जीवेत शरदः शतम !

जयन्ता५२